top of page

ULTIMATE ARM GROWTH PROGRAM

नक्की काय आहे हा Program?

BICEPS & TRICEPS ची SIZE & SHAPE IMPROVE करण्यासाठी तुम्ही या PROGRAMS चा वापर करू शकता. ULTIMATE GROWTH PROGRAMS हा प्रोग्रॅम BEGINNER ते ADVANCE LEVEL पर्यंत सर्वजण फॉलो करू शकतात.

MAXIMUM ARMS GROWTH साठी तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होईल.

TRICEPS & BICEPS साठी 2 वेगळे प्रोग्रॅम आहेत.


•TRICEPS साठी - ULTIMATE TRICEPS GROWTH PROGRAM

•BICEPS साठी - ULTIMATE BICEPS GROWTH PROGRAM

(प्रत्येक Program मध्ये 3 वेगवेगळे Workout Routine दिले आहेत.)

BICEPS GROWTH PROGRAM.png

ULTIMATE BICEPS GROWTH PROGRAM

Rs. 499

या PROGRAM मध्ये BICEPS साठी TOTAL 3 DIFFERENT WORKOUT PROGRAM दिलेले आहेत, WORKOUT-1,WORKOUT-2 & WORKOUT-3.

तुम्हाला हवा तो तूम्ही Use करू शकता :

यापैकी कोणताही एक WORKOUT निवडा आणि कमीतकमी 6-8 Week फॉलो करा आणि त्यानंतर *BEFORE & AFTER *Results Compare करा.

• FOR BEST RESULTS प्रत्येक WEEK साठी WORKOUT DESIGN करून दिला आहे.

•हा Workout 8-Week Consistently फॉलो करा आणि Progressive Overload करत रहा.

• Workout मध्ये सतत बदल करू नका,तुम्ही सारखाच Workout Change केला तर फायदा होणार नाही आणि Results दिसणार नाहीत.

• 8-WEEK RESULT ORIENTED WORKOUTS DESIGNED

• MAXIMUM BICEPS GROWTH

• TRICEPS MUSCLE SIZE & SHAPE IMPROVEMENT

• REP RANGE & SETS DESIGNED FOR MAXIMAL OUTPUT

• EASY TO UNDERSTAND EACH DAY WORKOUTS

TRICEPS GROWTH PROGRAM.png

ULTIMATE TRICEPS GROWTH PROGRAM

Rs. 499

या PROGRAM मध्ये TRICEPS साठी TOTAL 3 DIFFERENT WORKOUT PROGRAM दिलेले आहेत, WORKOUT-1,WORKOUT-2 & WORKOUT-3. तुम्हाला हवा तो तूम्ही Use करू शकता :

यापैकी कोणताही एक WORKOUT निवडा आणि 8-Week फॉलो करा आणि त्यानंतर *BEFORE & AFTER *Results Compare करा.

• FOR BEST RESULTS प्रत्येक WEEK साठी WORKOUT DESIGN करून दिला आहे

• हा Workout 8 Week Consistently फॉलो करा आणि Progressive Overload करत रहा.

• Workout मध्ये सतत बदल करू नका,तुम्ही सारखाच Workout Change केला तर फायदा होणार नाही आणि Results दिसणार नाहीत.

• 8-WEEK RESULT ORIENTED WORKOUTS DESIGNED

• MAXIMUM TRICEPS GROWTH

• TRICEPS MUSCLE SIZE & SHAPE IMPROVEMENT

• REP RANGE & SETS DESIGNED FOR MAXIMAL OUTPUT

• EASY TO UNDERSTAND EACH DAY WORKOUTS

ARM GROWTH PROGRAM: Classes
bottom of page